रोहा पोलिसांकडून सानेगाव इंडो एनर्जीच्या बेशिस्त गंधक वाहतुकीची गंभीर दखल
देत नोटीस बजावल्याला चोवीस ताम रोहा, १० फेब्रु. (महेंद्र मोरे) : रोहा पोलिसांनी समज देत नोटीस बजावल्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच अष्टमी नाका येथे सानेगाव जेट्टीवर वाहतूक होणारे सल्फर मोठ्या प्रमाणात सांडले. नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक गंधक वाहतूक ठेकेदारांनी लगोलग साफ केले. शनिवारी घडलेल्य…