माणगावात चढ्या भावाने मटणविक्री नागरिक नाराज, आंदोलनाची गरज

माणगाव, १० फेब्रु.(नरेश पाटील): आंदोलन उभे राहणे गरजेचे आहे....असे माणगाव नगरीत बोकडाच्या मटणाचे दर मत भादाव येथील ज्येष्ठ नागरिक वॉल्टर भरमसाठ वाढल्याने नागरिकांनी दैनिक डिसोजा यांनी दैनिक वादळवाराशी वादळवाराला या विरोधात आवाज बोलताना व्यक्त केले. उठविण्यासाठी साकडे घातले आहे. माणगावात सध्याचा मटण विक्रीचा नागरिकांच्या मते माणगावातील मटण दर ६००च्या पुढे आहे...६२०, ६५० विक्रीवर कोणाचेही नियंत्रण नाही.... रुपयांपर्यंत मटण विक्री करण्यात आली मध्यंतरी कोल्हापुरात जसे वाढीव मटण आहे...यामुळे सर्वसामान्य ग्राहकाची दराविरोधात आंदोलन उभे राहिले तसे लुबाडणूक होत आहे... माणगाव माणगावातही वाढीव मटण दराविरोधात तालुक्यातील मोर्बारोड येथे पान ५ वर..