देत नोटीस बजावल्याला चोवीस ताम रोहा, १० फेब्रु. (महेंद्र मोरे) : रोहा पोलिसांनी समज देत नोटीस बजावल्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच अष्टमी नाका येथे सानेगाव जेट्टीवर वाहतूक होणारे सल्फर मोठ्या प्रमाणात सांडले. नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक गंधक वाहतूक ठेकेदारांनी लगोलग साफ केले. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर रविवारी पहाटे टनेनंतर रविवारी पाएका आंबेवाडी नाक्यावर कोळसा वाहतूक करणाऱ्या डंपरने एका निष्पाप स्थानिकाचा बळी घेतला. या दोन्ही घटनांमुळे सानेगाव इंडो एनर्जी जेट्टीच्या धोकादायक व बेजबाबदार पाएका निष्पाप स्थानिकाचा बापूक करणाऱ्या डंपरनेवाहतुकीचा सर्वच स्तरातून निषेध होऊ लागला. याची दखल घेत रोह्याचे डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली